Surprise Me!

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार! - Eknath Shinde | Shivsena | Delhi | BJP |

2022-07-25 1 Dailymotion

आदिवासी महिला भगिनी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहे ही देशवासीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. राज्यात ज्या ठिकाणी पुरामुळे नुकसान झालं आहे त्या भागात पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत नुकसान झालेल्यांना भरपाई मिळणार आहे.<br /><br />#EknathShinde #CabinetExpansion #Maharashtra #President #DraupadiMurmu #UddhavThackeray #Politics #2022 #HWNews <br /><br />

Buy Now on CodeCanyon